गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० जूलैला नाशिक दौ-यावर; माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

by India Darpan
जुलै 24, 2022 | 8:34 pm
in स्थानिक बातम्या
0
minister eknath shinde

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ३० जूलै रोजी नाशिक व औरंगाबाद दौ-यावर येणार असल्याची माहिती माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. ते औरंगाबाद येथील दौ-यासाठी विनंती करण्यासाठी गेले होते. यावेळेस त्यांना नाशिकच्या दौ-याची माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तीन दिवसापूर्वी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचा नाशिक, औरंगाबाद दौरा झाला. त्यामुळे शिंदे यांच्या या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक जिल्ह्यातून खा. हेमंत गोडसे, मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाचे आमदार दादा भुसे व नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे या दौ-यात मोठे शक्तीप्रदर्शन सुध्दा करण्यात येणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नदी काठावर एकाच दिवसात २८ हजार वृक्षाची लागवड; १० किलोमीटरची मानवी साखळी (बघा व्हिडिओ)

Next Post

संभाजी चौक ते त्रिमूर्ती चौक उड्डाणपूल होणार की नाही? मुंबई आयआयटीने दिला हा अहवाल

India Darpan

Next Post
cd8b1f00 996b 423e a7f8 326e13f6c6e3 e1658673141561

संभाजी चौक ते त्रिमूर्ती चौक उड्डाणपूल होणार की नाही? मुंबई आयआयटीने दिला हा अहवाल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011