मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकार पूर्णपणे वाचले आहे तसेच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता, असे मत माजी मंत्री, आ. छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. हा राजीनामा देताना जी घाई झाली, तो निर्णय झाला नसता, तर कदाचित आजची परिस्थिती बदलू शकली असती, आता हे बदलू शकत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.
बघा, त्यांच्या प्रतिक्रीयेचा हा व्हिडिओ
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकार पूर्णपणे वाचले आहे तसेच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता, असे मत माजी मंत्री, आ. छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. हा राजीनामा देताना जी घाई झाली, तो निर्णय झाला नसता, तर कदाचित आजची परिस्थिती बदलू शकली असती,… pic.twitter.com/DEutL4WTRz
— NCP (@NCPspeaks) May 11, 2023
Chhagan Bhujbal on Uddhav Thackeray Resignation