शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चांदवड- शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2021 | 8:16 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211117 WA0199 1

चांदवड – तालुक्यातील पाटे येथे आज दुपारी दोन सख्ख्या भावांचा घरच्याच शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलीस पाटील मच्छिंद्र कासव यांनी चांदवड पोलिस स्थानकाला दिली. उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन झाल्यानंतर रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आई-वडिलांना ही दोनच मुले असल्याने आई वडील पूर्णता पोरके झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .

पाटे येथील शेतकरी संजय किसन तळेकर यांचा मोठा मुलगा ओम संजय तळेकर वय १३ इयत्ता सातवी तर साहिल संजय तळेकर वय ११ इयत्ता पाचवी हे हे दोघे सख्खे भाऊ शेताचे शेजारील नाल्या लगत बकऱ्या चारण्यासाठी गेलेले असताना ते दोघे त्यांचे शेतातील शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली .पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देवळाली कॅम्प- आईच्या अंतिमयात्रेत मुली झाल्या खांदेकरी; पाचव्या मुलीने दिला अग्निडाग

Next Post

मालेगाव दंगलीसंदर्भात आतापर्यंत ४५ जणांना अटक

Next Post
police

मालेगाव दंगलीसंदर्भात आतापर्यंत ४५ जणांना अटक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
fir111

या तालुक्यात ३८ वेठबिगार व ३१ बालकामगारांची मुक्तता…प्रशासनाने धडक कारवाई करत ठेकेदारावर दाखल केला गुन्हा

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011