चांदवड – चांदवड तालुक्यातील कन्हेरवाडी रा. पिंपळद ता.चांदवड येथील अविनाश लक्ष्मण ठोंबरे (४०) वर्षीय इसमाने काहीतरी विषारी औषध सेवन पिंपळद शिवारात रविवार ६ फेब्रुवारी रोजी केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची खबर पोलीस पाटील विजय केशव लोंढे यांनी वडनेरभैरव पोलीस स्टेशनला दिल्याने वडनेरभैरव पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जे.टी.मोरे हे करीत आहेत.