संमिश्र वार्ता

‘होंडा’ कार्सवर या महिन्यात बंपर डिस्काऊंट; बघा, कुठल्या कारवर किती मिळणार?

मुंबई - होंडा या प्रसिद्ध कारनिर्माता कंपनीने आपल्या वाहनांवर इयर एंड सेलची घोषणा केली आहे. डिसेंबरमध्ये होंडाच्या कार ४५ हजार...

Read moreDetails

‘या’ सरकारी विभागाच्या योजनांसाठी आता एकदाच करा अर्ज; असा मिळणार लाभ

अमरावती - ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन व शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून...

Read moreDetails

नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली अशी बाेचरी टीका

नाशिक - माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते साहित्य संमेलनसह इतर...

Read moreDetails

कंगना राणावत नटी म्हणून चांगली आहे मात्र तिच्या मताशी सहमत नाही; अभिनेता, कवी किशोर कदम

नाशिक - कंगना राणावत नटी म्हणून चांगली आहे मात्र तिच्या मताशी सहमत नाही.राजसत्तेत काही लोकांकडून उपयोग केला जात असावा किंवा...

Read moreDetails

जबरदस्त दणका : तब्बल २५७ उमेदवारांना विधानसभा निवडणूक लढविण्यास बंदी

लखनऊ (उत्तर प्रदेश) - देशभरातील पाच राज्यांमधील निवडणुका पुढील वर्षी होणार असून यामध्ये उत्तर प्रदेशचा समावेश आहे. मात्र या निवडणुका...

Read moreDetails

MPSCकडून २०२२च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बघा, कोणती परीक्षा केव्हा?

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२२च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकाची वाट सर्व स्पर्धा परीक्षार्थी बघत असतात....

Read moreDetails

नाशिकमध्ये असूनही देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनाला जाणार नाही; हे आहे कारण

नाशिक - माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये असले तरी ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जाणार...

Read moreDetails

विकी कौशल-कतरिनाच्या विवाहाला १२० पाहुणे; फोटोचे कंत्राट परदेशी कंपनीला

जयपूर (राजस्थान) - बॉलीवूड मधील कलाकारांविषयी रसिकांना खूपच आकर्षण वाटते, त्यातच त्यांच्या खासगी जीवनाविषयी देखील या चाहत्यांना माहिती जाणून घ्यायचे...

Read moreDetails

अवघ्या नऊ वर्षांच्या मुलाने केला अश्लील व्हिडिओ व्हायरल; तपासात उघड झाल्या धक्कादायक बाबी

नवी दिल्ली - हे ऐकायला आश्चर्यही वाटेल आणि थोडे विचित्रही. पण सत्य आहे. एका नऊ वर्षांच्या मुलाने सोशल मीडियावर अश्लील...

Read moreDetails

आयटीआय विद्यार्थ्यांना नोकरीची उत्तम संधी; तब्बल १२९५ जागा

पुणे - नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार वेल्डर, इलेक्ट्रिशियन, फिटर आणि मोटर मेकॅनिक या...

Read moreDetails
Page 979 of 1429 1 978 979 980 1,429