संमिश्र वार्ता

राज्यपाल कोश्यारींच्या अडचणीत वाढ! आता उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस, हे आहे प्रकरण

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यपालपदाची राजकीय चर्चा तशी होत नसते. पण भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राला लाभलेले असे पहिले...

Read moreDetails

अर्थमंत्र्यांच्या त्या विधानाने सभागृहात पिकला जोरदार हशा (बघा व्हिडिओ)

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या आज संसदेत अर्थसंकल्प सादर करीत आहेत. याचदरम्यान सीतारामण...

Read moreDetails

Good News! डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आता या सरकारी योजनेचा लाभ

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)  - खासगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पात्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू...

Read moreDetails

MPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; राज्य सरकारने घेतला हा निर्णय

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे,...

Read moreDetails

लग्न करणार की नाही? जोरदार चर्चांवर अखेर बागेश्नर बाबाने केला हा मोठा खुलासा

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - अचानक प्रकाशझोतात आलेले आणि सातत्याने वादात असणारे बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर...

Read moreDetails

प्रवासी महिलेचा विमानात धिंगाणा; स्वत:चे कपडेही काढले, क्रू मेंबर्सना मारहाण

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - स्वप्नवत भासणारी विमानवारी आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत आहे. त्याचवेळी विमानात प्रवाशांच्या गैरवर्तणुकीचे प्रकारही सातत्याने...

Read moreDetails

बलात्कार प्रकरणात न्यायालयाने आसाराम बापूला सुनावली ही कठोर शिक्षा

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - बलात्कार प्रकरणात गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी न्यायालयाने सोमवारी...

Read moreDetails

गोवा आणि कर्नाटकात भाजप सरकार… तरीही पाण्यावरुन वाद… आता अमित शहांनी ओतले तेल… भाजपच्या मंत्र्यानेच दिला घरचा आहेर…

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - महादयी नदीच्या पाण्याच्या वाटपावरून गोवा आणि कर्नाटकमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. याबाबत गोव्याचे...

Read moreDetails

अखेर मुहूर्त मिळाला! राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुंबई विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगत...

Read moreDetails

भर बर्फवृष्टीतही राहुल गांधींनी केले भाषण! अनेकांना आठवले भर पावसातील शरद पवार… काँग्रेसला किती फायदा होणार? (Video)

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -  चार वर्षांपूर्वी साताऱ्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचं भर पावसात भाषण झालं...

Read moreDetails
Page 700 of 1429 1 699 700 701 1,429