संमिश्र वार्ता

विश्वप्रवक्ते संजय राऊत…असे सांगत मनसे नेत्याचा सोशल मीडियावरुन हल्लाबोल

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज ठाकरे महायुतीमध्ये गेल्याने काही फरक पडत नाही. महाराष्ट्र, मुंबईतील जनता सूज्ञ आहे. महाराष्ट्रावर चाल करुन येणा-या...

Read moreDetails

धक्कादायक…एमबीबीएसच्या १३ विद्यार्थिनींचा प्राध्यापकांकडून लैंगिक छळ…आरोग्य सचिवांना पाठवले हे पत्र

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदिल्ली मेडिकल कॉलेजच्या १३ महिला एमबीबीएस विद्यार्थिनींच्या कथित लैंगिक छळ प्रकरणात, दक्षता संचालनालयाने आरोग्य सचिवांना पत्र लिहून...

Read moreDetails

धक्कादायक….महानगर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट आदेश करुन मंजूर आराखड्यात छेडझाड

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट आदेश करुन मंजूर आराखड्यातील ना-विकास क्षेत्रामध्ये दिलेल्या दाखल्यात...

Read moreDetails

ॲक्शन सीन्स आणि थ्रीलने भरपूर ‘वेदा’ सिनेमाचा टीझर रिलीज! (बघा व्हिडिओ)

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवाहॅण्डसम हंक आणि बॉलीवूडचा अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री शर्वरी वाघ यांच्या बहुप्रतिक्षित अशा 'वेदा' या...

Read moreDetails

आयपीएलच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा ‘ठोको ताली’

इंडियादर्पण ऑनलाइन डेस्कआयपीएल २०२४ चा हंगाम लवकरच सुरू होतो आहे. या हंगामाचे नवे वैशिष्ट्य म्हणजे कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा नवज्योतसिंग...

Read moreDetails

मुंबईत या विभागाने २६५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ केले नष्ट…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई सीमाशुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि...

Read moreDetails

पुण्यातून निवडणूक लढवण्यावर वसंत मोरे ठाम…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुणेः माझ्या उमेदवारीने काय फरक पडेल हे पुणेकर भाजपला दाखवतील. मी ज्या दिवशी पुणे लोकसभेच्या निवडणुकीत उतरेल,...

Read moreDetails

‘व्यापारी टू सीईओ’ कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन…व्यवसायात यशस्वी होण्याचा मिळणार मंत्र

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- करिअरमध्ये परिवर्तन घडवून आणणारे आणि लोकांना स्वत:ला अपग्रेड करण्यास मदत करणारे भारताचे पहिले बिझनेस कोच सीए...

Read moreDetails

पशुपति पारसने दिला केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा…हे आहे कारण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कलोकसभा निवडणुकांमध्ये बिहारमध्ये NDA ने जागा वाटप केले असून त्यात पशुपति पारस यांच्या पार्टीचे विद्यमान पाच खासदार...

Read moreDetails

मनसे महायुतीकडून लढवणार नाशिक लोकसभेची जागा? भाजप, शिंदे व अजित पवार गटाची वाढली धडधड

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कगेल्या काही दिवसांपासून महायुतीत मनसे असणार असल्याचे बोलले जात होते. आता त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मनसे...

Read moreDetails
Page 398 of 1429 1 397 398 399 1,429