बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विश्वप्रवक्ते संजय राऊत…असे सांगत मनसे नेत्याचा सोशल मीडियावरुन हल्लाबोल

by Gautam Sancheti
मार्च 20, 2024 | 12:53 pm
in संमिश्र वार्ता
0
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज ठाकरे महायुतीमध्ये गेल्याने काही फरक पडत नाही. महाराष्ट्र, मुंबईतील जनता सूज्ञ आहे. महाराष्ट्रावर चाल करुन येणा-या महारष्ट्रावर घाव घालणा-या अनेक शाह्यांचा जनतेने समाचार घेतलाय. महाराष्ट्रावर घाव घालणा-या अशी शक्तींना कोणी मदत करत असेल तर महाराष्ट्रातील जनता ते सहन करणार नाही असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. त्यानंतर मनसेचे प्रवक्ते व सचिव योगेश खैरे यांनी सोशल मीडियावर मोठी पोस्ट करत त्याला उत्तर दिले आहे.

या पोस्टमध्ये म्हटले आहे, संजय राऊत, विश्वप्रवक्ते सध्या अचानक आपल्याला जुन्या काही गोष्टी आठवू लागल्याचे समजले. महाराष्ट्रातील जनतेला आपल्याही अनेक गोष्टी लक्षात आहेत हे ध्यानात असू द्या ! अनेक गोष्टी आहेत त्यातील काहींची आठवण करून देतो !!

  • नरेंद्र मोदींच्या उंचीचा नेता देशात नाही आणि पुढील 25 वर्षे होऊ शकत नाही असं आपण स्वतः म्हणाला होतात.
  • शिवसेना भाजपसोबत युतीत सडली असं 2017 ला आपले पक्षप्रमुख म्हणाले होते…. मग 2019 साली पुन्हा भाजपसोबत युती केली.
  • तरीही पुन्हा सडू न देता जनतेने तुम्हाला एकत्र सत्ता दिली तरीही तो जनादेश अव्हेरून विचारधारेच्या विरुद्ध पक्षांसोबत फक्त मुख्यमंत्री पदासाठी युती केली.
  • आपले पक्षप्रमुख आणि आपण शिवतीर्थावर ज्यांच्या सोबत बसले होते त्यांच्याबाबत किती टोकाचं आपण बोलला होतात…. आठवतंय का ?
  • आपल्या पक्षाच्या मुखपत्रात मराठा मोर्चाचा उल्लेख मुका मोर्चा असा कुणी केला होता ?
  • आणि आपली विचारधारा कधी काळी हिंदुत्ववादी होती…. आठवतंय का ?

आता ही पोस्ट चांगलीच चर्चेची ठरली आहे.

प्रति,
मा. संजय राऊत
विश्वप्रवक्ते

सध्या अचानक आपल्याला जुन्या काही गोष्टी आठवू लागल्याचे समजले. महाराष्ट्रातील जनतेला आपल्याही अनेक गोष्टी लक्षात आहेत हे ध्यानात असू द्या ! अनेक गोष्टी आहेत त्यातील काहींची आठवण करून देतो !!

• नरेंद्र मोदींच्या उंचीचा नेता देशात नाही आणि पुढील…

— Yogesh Khaire योगेश खैरे (@YogeshKhaire79) March 20, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशातली खेडीगावे चालती बोलती विद्यापीठ…येथे कोणतीही गोष्ट लिखीत नाही, सुरु असतात वेगवेगळे प्रयोग

Next Post

सुतावरून स्वर्ग गाठत अभोणा येथील खूनाचा उलगडा…ग्रामीण पोलिसांची कामगिरी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
crime 71

सुतावरून स्वर्ग गाठत अभोणा येथील खूनाचा उलगडा…ग्रामीण पोलिसांची कामगिरी

ताज्या बातम्या

crime 13

दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या ७१ वर्षीय वृध्देचा मृत्यू

जुलै 9, 2025
JIO1

मायजियो डिजीटल शोरूममधून भामट्यांनी आयफोन केला लंपास…

जुलै 9, 2025
crime1

नाशिकच्या तीन जणांना सव्वा तीन लाख रूपयांना गंडा…अशी केली फसवणूक

जुलै 9, 2025
Untitled 25

टावेल, चाकू आणि हेअर क्लीपच्या मदतीने रेल्वे स्थानकावर आर्मी ऑफिसरने केली महिलेची डिलिव्हरी…

जुलै 9, 2025
Untitled 24

आमदार संजय गायकवाडची कॅन्टीन कर्मचा-यांना मारहाण….विधानपरिषदेत पडसाद, विरोधकांची टीका

जुलै 9, 2025
कौशल्य विकास विभाग बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सांमजस्य करार 1 1920x1280 1

नाशिक येथील ‘आयटीआय’सह राज्यातील या पाच औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार….विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011