संमिश्र वार्ता

सरकार – प्रशासन ‘AC’ मध्ये कूल…बियाण्यांसाठी शेतकरी मात्र जीवघेण्या उन्हात

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअकोला जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला म्हणून कलम १४४ लागू करण्यात आली आहे. असे असतानाही प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे...

Read moreDetails

आयुक्तांना फोन केला होता…अजित पवार यांचे स्पष्टीकरण; दमानिया यांनी नार्को टेस्टची केली मागणी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुणे येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस आयुक्तांना केलेल्या फोनप्रकरणी आव्हान देणाऱ्या सामाजिक...

Read moreDetails

सातव्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीत ५८ मतदार संघामध्ये झाले इतके मतदान

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारत निवडणूक आयोगाने २५ मे रोजी जारी केलेल्या दोन प्रसिद्धीपत्रकांचाच पुढचा भाग आहे. सध्या सुरु...

Read moreDetails

ससून हॉस्पिटलमधील कर्मचारी बेपत्ता

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुणे: कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी मुख्य आरोपी असलेल्या धनिकाच्या दिवट्याच्या...

Read moreDetails

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने सुरु केला हा उपक्रम…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली स्वायत्त संस्था केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने (सीसीआरएएस) आज “प्रगती-2024” (आयुर्ज्ञान आणि...

Read moreDetails

भाजपला ९९६ कोटींचा निवडणूक निधी दिला,त्या बदल्यात पुण्याच्या रिंग रोडचे काम….रविंद्र धंगेकर यांचा आरोप

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुणे शहरात सुरू असलेल्या या सर्व गोंधळात तिकडे पुणे रिंग रोडच्या निविदा प्रक्रियेत महायुती सरकार, MSRDC चे...

Read moreDetails

राष्ट्रावादीच्या लेडी सिंघम सोनिया दुहानने अजित पवार गटात प्रवेशाचे वृत्त फेटाळले….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबई : शरद पवार यांच्या विश्वासू आणि राष्ट्रावादीच्या लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या सोनिया दुहान अजित पवार...

Read moreDetails

प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्याला गाडीने उडवले

इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्कपुणेः कोण कोणत्या कारणाने वाद काढेल व त्यातून तो काय करेल याचा आता नेम नाही. पुण्यात प्रेम...

Read moreDetails

छगन भुजबळांना आवरलं पाहिजे…निलेश राणे यांचा या कारणामुळे संताप

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भाजपशी आताच बोलून महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे, अशी मागणी अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी...

Read moreDetails

बीड जिल्ह्यातील दोन गावातील मराठा समाजावरील बहिष्कार मागे…चिथावणी देणारा अटकेत

बीड (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क)- केज तालुक्यातील मुंडेवाडी व नारेवाडी या दोन गावांनी मराठा व्यापाऱ्यांकडून खरेदी न करण्याचा, मराठा कीर्तनकारांना...

Read moreDetails
Page 320 of 1429 1 319 320 321 1,429