संमिश्र वार्ता

काँग्रेसच्या उमेदवारीसाठी द्यावा लागेल पक्षनिधी!

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबई : काँग्रेसने राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले असून अर्जासोबत पक्षनिधीचील मागणीही करण्यात आली...

Read moreDetails

भारतातील ५० शहरांमधील ७१ केंद्रांमध्ये ३५८१९ उमेदवारांसाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा मंडळ(एनबीइएमएस) या स्वायत्त मंडळाने आज...

Read moreDetails

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या इतक्या जागा निवडून येईल…उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत आता कोणत्याही अटी, शर्थी नाहीत…आमच्या शेतकऱ्यांना १ पैसाही वीजेचे बिल...

Read moreDetails

विश्वविजयानंतर धक्का…झिम्बाब्वे दौऱ्यात पहिला टी२० सामना भारतीय संघाने गमावला

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कझिम्बाब्वे दौऱ्याच्या टी२० पाच सामन्यांच्या मालिकेत पहिलाचा सामना भारताने गमावला. विश्वचषकानंतर हा पहिला सामना होता. त्यामुळे रंगात...

Read moreDetails

बीडमध्ये सेल्फीच्या नादात तरुणाने जीव गमावला….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कबीडमध्ये सेल्फीच्या नादात एकाने जीव गमावला गमावला आहे. गेल्या काही दिवसांपासून सेल्फीच्या नादात थरारक अपघाताच्या घटना घडत...

Read moreDetails

जरांगे पाटील यांचे हिंगोली शहरात अभूतपूर्व स्वागत…मराठवाड्यातील पहिली संवाद रॅली

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमराठवाड्यातील पहिल्याच संवाद रॅलीत जरांगे पाटील यांचे हिंगोली शहरात अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. या वेळी लाखो मराठा...

Read moreDetails

वैजापूर-माळीवाडा रस्त्यावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात…एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कवैजापूर-माळीवाडा रस्त्यावर कार आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. देवदर्शन करून कारने घरी परतणारे हे...

Read moreDetails

पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकत जाळण्याचा प्रयत्न…आरोपी गजाआड

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान वाहतूक...

Read moreDetails

रवींद्र वायकरांवरील गुन्हा रद्द झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी केली ही जोरदार टीका

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकरांवर भूखंड घोटाळा प्रकरणात दाखल झालेला गुन्हा मुंबई पोलिसांनी रद्द...

Read moreDetails

रवींद्र वायकरांवरील गुन्हा रद्द झाल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक…केली ही टीका

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकरांवर यांच्यावर भूखंड घोटाळा प्रकरणात दाखल झालेला गुन्हा मुंबई पोलिसांनी...

Read moreDetails
Page 279 of 1429 1 278 279 280 1,429