संमिश्र वार्ता

स्क्रॅमजेट इंजिन विकासात गाठला महत्वाचा टप्पा…शस्त्रास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसंरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अखत्यारितील हैदराबादस्थित संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने ध्वनीपेक्षा पाचपट अधिक वेगाने (हायपरसॉनिक)...

Read moreDetails

लोकसेवा हक्क कायदा….नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत वर्षभरात तब्बल ५० लाख ६८ हजार अर्ज वेळेत निकाली

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ‘आपली सेवा- आमचे कर्तव्य’ असे सांगणाऱ्या लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीस सोमवार २८ एप्रिल २०२५ रोजी दहा...

Read moreDetails

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या पर्यटकांच्या...

Read moreDetails

देवळा तालुक्यातील राजेंद्र पवार महावितरणच्या संचालकपदी रुजू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून राजेंद्र पवार यांनी शुक्रवारी (दि. २५) कार्यभार स्वीकारला. त्यांची या...

Read moreDetails

रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई…या बँकेचा केला परवाना रद्द

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करिझर्व्ह बँकेने (RBI) इम्पीरियल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जालंधर चा परवाना रद्द केला आहे. २५ एप्रिल २०२५...

Read moreDetails

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला अटकेपासून दिलासा…मुंबई उच्च न्यायालयाने दिला निर्णय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने...

Read moreDetails

८२ वर्षीय रुग्णाला स्ट्रोक…नाशिकमध्ये या उपचाराने वयोवृद्धाला केले बरे

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ८२ वर्षीय रुग्णाला स्ट्रोक आलेला असताना नाशिकमधील 'सह्याद्रि हॉस्पिटल' ने त्वरीत उपचार करून या वयोवृद्धाला बरे...

Read moreDetails

रिलायन्स परिवाराने पहलगाम घटनेबद्दल व्यक्त केला शोक…जखमींचे विनामूल्य उपचार, भारत सरकारसोबत खंबीरपणे उभे

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचे झालेले मृत्यू अत्यंत दु:खदायक आहेत. रिलायन्स परिवार या घटनेबद्दल शोक...

Read moreDetails

भारताने हिमोफिलियासाठी केलेल्या जीन थेरपी चाचणीला यश

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ब्रिक-इनस्टेम (BRIC-inStem) येथील विविध...

Read moreDetails

बीड जिल्ह्यात कला केंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट…अंजली दमानियांच्या तक्रारीवरुन पोलिसांची कारवाई

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कबीड जिल्ह्यात कला केंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट चालू होते. त्याचे पुरावे मी मुख्यमंत्र्यांना (गृहमंत्र्यांना) आणि योगेश...

Read moreDetails
Page 103 of 1428 1 102 103 104 1,428