सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी देणगी पाठवण्याबाबत दिशाभूल करणारा व्हॉट्सॲप संदेश…

by India Darpan
एप्रिल 28, 2025 | 6:49 am
in संमिश्र वार्ता
0
whatsapp


नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
– भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी आणि युद्धात जखमी किंवा शहीद झालेल्या सैनिकांसाठी विशिष्ट बँक खात्यावर देणगी पाठवण्याबाबत व्हॉट्सॲपवर एक दिशाभूल करणारा संदेश सातत्याने फिरत आहे. या संदेशात मंत्रिमंडळाचा याबाबतच्या निर्णयाचा उल्लेख केला आहे आणि या प्रस्तावाचे मुख्य अनुमोदक म्हणून अभिनेता अक्षय कुमार यांचे नाव गोवले जात आहे.

या संदेशातील खात्याबाबतची माहिती चुकीची आहे, ज्यामुळे ऑनलाइन देणग्या अस्वीकृत होतात. लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि अशा फसव्या संदेशांना बळी पडता कामा नये. सशस्त्र युद्धात शहीद झालेल्या किंवा अपंगत्व आलेल्या सैनिकांसाठी सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.

वर्ष 2020 मध्ये, सरकारने ‘सशस्त्र दल युद्ध दुर्घटना कल्याण निधी (AFBCWF)’ स्थापन केला, ज्याचा वापर सशस्त्र लष्करी कारवायांमध्ये आपले प्राण गमावणाऱ्या किंवा गंभीर जखमी झालेल्या सैनिक/नाविक/वैमानिकांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी केला जातो. संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाच्या वतीने भारतीय सैन्य या निधीच्या हिशोबाची देखरेख करते. सशस्त्र दले युद्ध दुर्घटना कल्याण निधीच्या खात्यात थेट योगदान दिले जाऊ शकते. बँक खात्यांचे तपशील खाली दिले आहेत:

पहिले खाते
निधीचे नाव: सशस्त्र दले युद्ध दुर्घटना कल्याण निधी
बँकेचे नाव: कॅनरा बँक, साउथ ब्लॉक, संरक्षण मुख्यालय नवी दिल्ली – 110011
आयएफएससी कोड: CNRB0019055
खाते क्रमांक: 90552010165915
खात्याचा प्रकार: बचत खाते

दुसरे खाते
निधीचे नाव: सशस्त्र दले युद्ध अपघात कल्याण निधी
बँकेचे नाव: भारतीय स्टेट बँक, संसद मार्ग, नवी दिल्ली – 110011
आयएफएससी कोड: SBIN0000691
खाते क्रमांक: 40650628094
खात्याचा प्रकार बचत खाते

देणग्या AFBCWF च्या नावे नवी दिल्ली येथे देय असलेल्या डिमांड ड्राफ्टद्वारे देखील दिल्या जाऊ शकतात जो टपालाने खालील पत्त्यावर पाठवता येईल:

लेखा विभाग:
सामान्य समायोजन शाखा
शिष्टाचार आणि कल्याण संचालनालय
खोली क्रमांक 281-बी, साउथ ब्लॉक
संरक्षण मंत्रालयाचे एकात्मिक मुख्यालय (लष्कर), नवी दिल्ली – 110011

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!…समजून घ्या, हा लोकांसाठी असणार कायदा

Next Post

आयओएस सागर मॉरिशसच्या पोर्ट लुईस येथे दाखल

Next Post
Pic32XSXN

आयओएस सागर मॉरिशसच्या पोर्ट लुईस येथे दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011