गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

BSNLच्या या प्लॅनमध्ये दररोज मिळतो 5GB डेटा आणि या सुविधा

by India Darpan
जानेवारी 20, 2022 | 5:24 am
in राज्य
0
bsnl

 

पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – एअरटेल, व्हीआय, जिओ यासारख्या खासगी टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करण्याकरिता सरकारी दूरसंचार कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) कडून प्री-पेड असा ‘वर्क फ्रॉम होम ‘ प्लॅनची ( घरातून काम ) ऑफर दिली जात आहे. हा प्री-पेड प्लॅन खास घरून कामाच्या गरजा लक्षात घेऊन सादर करण्यात आला आहे. बीएसएनएलचा चा वर्क फ्रॉम होम स्पेशल टेरिफ व्हाउचर (STV) प्लॅन 599 रुपयांना मिळेल. या प्लॅनमध्ये फ्री व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच, राष्ट्रीय रोमिंग की सह दिल्ली आणि मुंबईच्या एमटीएनएल नेटवर्कवर मोफत व्हॉईस कॉलिंग करता येते.

599 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 5 GB अमर्यादित डेटा दिला जातो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 80 Kbps पर्यंत घसरेल. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएसची सुविधा आहे. या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. बीएसएनएलचे 599 रुपयांचे स्पेशल टॅरिफ व्हाउचर बीएसएनएलचा वेबसाइटवर CTOPUP द्वारे किंवा सेल्फ-केअर ऍक्टिव्हेशनद्वारे केले जाऊ शकते.

बीएसएनएलचा कडून 251 रुपयांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम ‘ प्लॅन ऑफर केला जात आहे. या प्लॅनमध्ये 70 जीबी डेटा दिला जात आहे. हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा डेटा स्पेशल प्लॅन असून आपल्याला जर कॉलिंग आणि एसएमएस सुविधा हवी असेल तर तुम्हाला वेगळा रिचार्ज करावा लागेल. या सर्व योजना भारतातील सर्व सर्कलमध्ये रिचार्जसाठी उपलब्ध आहेत. कोणतेही ग्राहक हे बीएसएनएल पोर्टल, माय बीएसएनएल अॅप, किरकोळ विक्रेते आणि थर्ड पार्टी साइटवरून रिचार्ज करू शकतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

टाटाच्या या शेअरने वर्षभरात दिला तब्बल १०० टक्के परतावा

Next Post

बंपर ऑफर! ३२ ते ६५ इंचापर्यंतचे हे स्मार्ट टीव्ही केवळ १२ हजारात

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

बंपर ऑफर! ३२ ते ६५ इंचापर्यंतचे हे स्मार्ट टीव्ही केवळ १२ हजारात

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011