बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मंदिरात गेले तर प्रसाद नाही, बाहेर आले तर चप्पल चोरीला… गिरीश महाजनांनी उडवली एकनाख खडसेंची खिल्ली

by India Darpan
जुलै 10, 2022 | 5:09 am
in संमिश्र वार्ता
0
girish mahajan eknath khadse

 

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ खडसे मंदिरात प्रसाद खाण्यासाठी गेले तर प्रसाद संपून जातो आणि बाहेर आल्यावर चप्पल चोरीला जाते, अशी स्थिती असल्याचे सांगत भाजप नेते गिरीश महाजन यांनीखडसेंची खिल्ली उडवली आहे. खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मात्र त्यानंतर लगेचच शिवसेनेत बंडखोरी होऊन सत्तापरिवर्तन झाले आहे. त्यामुळेच खडसेंच्या सद्यस्थितीवर सोशल मीडियावर जोरदार विनोद केले जात आहेत.

गिरीश महाजन हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, एकनाथ खडसे मंदिरात गेले तर प्रसाद संपतो, अशी स्थिती आहे. ते बाहेर आल्यावर चप्पल चोरीला जाते. सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होतात, याला मी योगायोग म्हणेन, असे ते म्हणाले. एकनाथ खडसे यांच्यामुळेच हा अनर्थ घडला असे मी म्हणणार नाही, मात्र सोशल मीडियावर असे बोलले जात आहे. मात्र हा योगायोग असल्याचे महाजन म्हणाले. राजकारणात सत्तेचे संक्रमण सुरूच असते.

विशेष म्हणजे एकनाथ खडसे पूर्वी भाजपमध्ये होते. नुकतेच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर उमेदवारी देण्यात आली. येथे ते निवडून आले. मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यामुळे खडसेंना पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागले आहे. जर महाविकास आघाडी सरकार असते तर त्यांना मंत्रीपद दिले जाणार असल्याचे सांगितले जात होते.  आता खडसेंच्या सद्यस्थितीवर गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर ही टीका केली आहे.

BJP Leader Girish Mahajan on NCP Leader Eknath Khadse Taunts

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता WhatsAppवरच करता येणार शॉपिंग; येणार हे भन्नाट फीचर

Next Post

पावसाळ्यात मांसाहार करावा की नाही? बघा, आरोग्य तज्ज्ञ काय सांगताय…

India Darpan

Next Post
non veg thali

पावसाळ्यात मांसाहार करावा की नाही? बघा, आरोग्य तज्ज्ञ काय सांगताय...

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011