India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंनी १९ बंगले पत्नीच्या नावे घेतले… ९ वर्षे घरपट्टी भरली, ते बंगले कुठे गेले? हिशोब तर द्यावाच लागेल – किरीट सोमय्या

India Darpan by India Darpan
December 21, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे हे १९ बंगल्यांचा हिशोब का देत नाही? १९ बंगले त्यांनी पत्नीच्या नावाने घेतले होते.
९ वर्षे त्यांनी या बंगल्यांची घरपट्टी भरली. परंतु इन्कम टॅक्स मध्ये हे बंगले दाखवले नाही. चोरी पकडली गेली तर बंगले गायब झाले.
*उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बायकोचे बंगले चोरीला गेले का? हे बंगले कुठे गेले? उद्धव ठाकरेंना हा हिशोब तर द्यावाच लागेल, असे वक्तव्य भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज येथे केले. ते नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सोमय्या यांनी मुंबई महापालिका आयुक्तांवरही शरसंधान साधले. ते म्हणाले की, मुंबई महापालिका घोटाळ्यासंदर्भात मी कॅगची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील सांगितले आहे. मुंबई महापालिका आयुक्त हे ऑडिटला का घाबरतात? ऑडिट करावं लागणार आहे आणि ऑडिट होणारच. महापालिकेच्या शिपायाने कुटुंबाच्या नावाने बोगस कंपन्या काढल्या आणि त्यांच्या नावाने कॉन्ट्रॅक्ट घेतलं. खासदार संजय राऊतांचे कौटुंबिक मित्र सुजित पाटकर यांनी बोगस कंपनी काढून १०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट घेतले. महापालिका आयुक्तांनी आम्हाला कायदा शिकवू नये. त्यांना एवढी भीती का वाटते? त्यांनी किती कोटीचा घोटाळा केला आहे? २ रुपयांच्या वस्तूचे २०० रुपये बिल दिले. कोविड काळातल्या ११ टेंडरमध्ये सर्व बोगस कंपन्या आहेत. आयुक्तांना निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना वाचवायचं की लाभार्थ्यांना, असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केला.

BJP Ex MP Kirit Somaiyya on Uddhav Thackeray Bungalow


Previous Post

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कसा असेल? बघा, हा हवामानाचा अंदाज

Next Post

नाशिककरांनो, गेल्या ३ वर्षात रस्त्यांवर किती पैसे खर्च झाले माहितीय का? मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात दिले हे उत्तर

Next Post
संग्रहित फोटो

नाशिककरांनो, गेल्या ३ वर्षात रस्त्यांवर किती पैसे खर्च झाले माहितीय का? मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात दिले हे उत्तर

ताज्या बातम्या

चित्रपट शुटींगवेळी अभिनेता अक्षय कुमार जखमी

March 24, 2023

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; आता हा सुद्धा गुन्हा मानला जाणार

March 24, 2023

येत्या १ एप्रिलपासून बदलणार हे सर्व नियम… आजच घ्या जाणून… अन्यथा…

March 24, 2023

करौली बाबाच्या अनेक बाबी उघड… दररोज करोडोंची उलाढाल.. आश्रमात आहेत या शाही सुविधा… अॅम्ब्युलन्सचा यासाठी होतो वापर…

March 24, 2023

पुणेरी जाऊ द्या… आता या सोलापुरी बॅनरची जोरदार चर्चा… असं काय आहे त्यात? तुम्हीच बघा

March 24, 2023

बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी… येथे निघाल्या तब्बल ५३६९ जागा… येथे आणि असा करा अर्ज

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group