शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत; अमित शाह, जे पी नड्डांसह वरिष्ठांसोबत खलबतं

by India Darpan
ऑगस्ट 24, 2022 | 3:39 pm
in राष्ट्रीय
0
IMG 01

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज नवी दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्यासह मान्यवर नेत्यांची सदिच्छा भेट घेतली. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीनंतर त्यांचा हा पहिलाच दिल्ली दोरा आहे.

बावनकुळे यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शाह यांनी बावनकुळे यांना पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि अन्य महत्त्वाच्या विषयांबद्दल मार्गदर्शन केले. बावनकुळे यांनी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली. नड्डा यांनी बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर झालेल्या पहिल्या भेटीमध्ये राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींविषयी चर्चा झाली. नड्डा यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

बावनकुळे यांनी आज येथे भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष, केंद्रीय व्यापारमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्याशी राज्यातील राजकारणासह विविध बाबींवर चर्चा केली.

BJP Chandrashekhar Bawankule Delhi Tour

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

साधूच्या वेशात असलेल्या टोळी सक्रिय; गळयातील चैन लंपास केल्याच्या दोन घटना

Next Post

नाशकात डिसेंबरमध्ये ४ दिवस भव्य प्रॉपर्टी एक्स्पो; अनेकांचे गृहस्वप्न साकार होणार

Next Post
IMG 20220824 WA0017 e1661336200698

नाशकात डिसेंबरमध्ये ४ दिवस भव्य प्रॉपर्टी एक्स्पो; अनेकांचे गृहस्वप्न साकार होणार

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011