५०० रुपयाची लाच घेतांना मोटर वाहन निरीक्षकासह तिघे एसीबीच्या जाळ्यात…लाच घेण्यासाठी खासगी व्यक्तींची नेमणूक
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रीय महामार्गावरुन धावणा-या ट्रक चालकांकडून एंन्ट्रीच्या नावावर ५०० रुपयांची लाच घेतांना नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी...









