आजचे राशिभविष्य – शनिवार, १२ एप्रिल २०२५
मेष– घर वाहन खरेदीचे योग
ऋषभ- चिकाटीने काम केल्यास यश प्राप्ती निश्चित
मिथुन- अर्थकारण सुधारण्याची शक्यता प्रबळ
कर्क– गुरुकृपेमुळे मार्ग मिळतील

सिंह– नोकरी मध्ये आपला दब दबा वाढेल
कन्या– नोकरीत बौद्धिक कामे करण्यावर भर पडेल
तूळ- विवाह व भाग्योदय दोन्ही गोष्टी जुळून येतील
वृश्चिक– जागा खरेदी विक्री शेअर्स यामधून लाभ
धनु– जागेच्या व्यवहारातून अर्थ लाभ
मकर- विविध कामांचे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता
कुंभ– जोडीदाराबरोबर आर्थिक लाभ होण्याची शक्यता
मीन– मानसिक चिंता प्रचंड कोलाहल जाणवेल
राहू काळ- सकाळी नऊ ते दहा तीस
हनुमान जन्मोत्सव
स्थिर व सरकारी कामे करण्यास आजचा दिवस शुभ असेल, सर्व देवांना दवणा वाहने,
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी, तिथीप्रमाणे