टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

IMG 20250508 WA0346 3

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार…

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अधिक...

WhatsApp Image 2025 05 08 at 16.39.42 1 1024x576 1

मंत्री आदिती तटकरे यांची दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी अंगणवाडी केंद्रास भेट

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे एआय संकल्पनेवर साकारलेल्या...

crime 13

पाण्याची टाकी साफ करीत असताना इलेक्ट्रीक मोटारचा शॉक लागल्याने ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरगुती पाण्याची टाकी साफ करीत असताना इलेक्ट्रीक मोटारचा शॉक लागल्याने ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. ही...

Govt convenes all party meeting in New Delhi today in wake of Operation Sindoor

नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक….ऑपरेशन सिंदूर मागील भूमिका स्पष्ट केली

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली इथं संसद भवनात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित...

Untitled 19

चारधाम यात्रा हेलिकॉप्टर दुर्घटना….सहा भाविक ठार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कउत्तराखंड येथील गंगोत्री येथे दर्शनासाठी जात असताना गंगनानी येथे हेलिकॉप्टर कोसळून ६ भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर...

modi 111

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या सचिवांची उच्च स्तरीय बैठक…दिले हे निर्देश

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत चिंताजनक ठरलेल्या अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सज्जता तसेच आंतर-मंत्रालयीन समन्वयाचा आढावा घेण्यासाठी...

trump 1

लाहोरमधील अमेरिकन नागरिकांना हाय अलर्ट…पाकिस्तान सोडण्याच्या दिल्या सूचना

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल,...

Untitled

पाकिस्तानकडून भारताच्या १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न फेल…भारताने पाकिस्तानची रडार स्टिस्टिमच केली उदध्वस्त

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल,...

IMG 20250508 WA0235

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लाभार्थी महिलाना ई पिंक रिक्षाचे वितरण…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महिला ही अबला नाही तर सबला आहे. आपल्या आणि आपल्या कुटुंबाची प्रगती करण्यासाठी महिलांनी शिक्षण घेऊन...

PETROL PUMP

या ऑइल कंपनीच्या देशभरातील सॅप प्रणालीमध्ये बिघाड…इंधन पुरवठा विस्कळीत

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कहिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या ऑईल कंपनीच्याच्या सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मागील ३६ तासांपासून कंपनीचे...

Page 247 of 6595 1 246 247 248 6,595