टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

crime 88

नाशिकमध्ये दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे केले लंपास

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पेठरोड आणि मानेनगर भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे ७३ हजार रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला....

NEW LOGO 11 1

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के…नाशिक विभागाचा निकाल इतका टक्के

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक,...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रवासाचे बेत काळजीपूर्वक आखावेत, जाणून घ्या, मंगळवार, १३ मेचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - मंगळवार, १३ मे २०२५मेष -कौटुंबिक जीवनातील जबाबदारीचा व्याप वाढलवृषभ- दिलेले शब्द पाळाल, नव्या योजनांचा अभ्यास व्यवस्थित करामिथुन-...

Screenshot 20250512 210545 Collage Maker GridArt e1747064730569

नाशिक येथे झाड कोसळल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसातपूर येथे कंपनीत कामाला जाणाऱ्या युवकाच्या चालत्या गाडीवर झाड कोसळून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघे...

modi 111

सिंदूर पुसण्याचा परिणाम काय होतो….पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेले संपूर्ण भाषण…..

प्रिय देशवासीयांनोनमस्कार!आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाचं सामर्थ्य आणि त्याचा संयम दोन्ही पाहिलं आहे. मी सर्वप्रथम भारताच्या पराक्रमी सैन्यदलांना, सशस्त्र...

rohini khadse e1712517931481

लाडक्या बहिणींना जूनमध्ये २१०० रुपये मिळणार? रोहिणी खडसे यांनी केले हे मीम्स शेअर…बघा, नेमकं काय म्हटलं

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कविधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहिण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करण्याची घोषणी केली. त्यानंतर महायुतीचे...

Untitled 25

येवला तालुक्यातील नगरसुल रेल्वे स्थानकातील कव्हर गुड्स शेडला मंजुरी…हा होणार फायदा

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नगरसुल रेल्वे स्थानकातील कव्हर गुड्स शेडला मंजुरी मिळाली असून...

modi 111

एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ८ वाजता देशाला संबोधित करणार….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कएअर स्ट्राईकनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ वाजता देशवासीयांना संबोधित करणार आहेत. हल्ल्याच्या घटनेनंतर पहिल्यांदाच ते जनतेशी...

crime1

मद्यपीने कुठले कारण नसतांना ३१ वर्षीय व्यक्तीस केली बेदम मारहाण…फुलेनगर येथील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फुलेनगर येथील एरंडवाडीत कुठलेही कारण नसतांना एका मद्यपीने ३१ वर्षीय व्यक्तीस बेदम मारहाण केली. या घटनेत...

fir111

तणनाशक फवारणी करून शेजा-यांनी द्राक्ष बागेचे केले १२ लाखाचे नुकसान…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तणनाशक फवारणी करून शेजा-यांनी द्राक्ष बागेचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत द्राक्ष बाग...

Page 242 of 6594 1 241 242 243 6,594