टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेजा-यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एकास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही...

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आमचे शेतकरी हे मेहनती आहेत. निसर्गाच्या प्रत्येक आव्हानाला ते धैर्याने तोंड देतात. आपल्या शेतातील उत्पादनासाठी घाम...

IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज रायगड जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाची...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - सोमवार, १९ मे २०२५मेष- वैवाहिक जीवनात जोडीदाराला प्रसन्न ठेवावृषभ- दूरचे प्रवास टाळलेले बरेमिथुन- एकला चलो ची भूमिका...

bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसोशल मीडियावर “भाजपा जिल्हाध्यक्ष २०२५ या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून, तिचा पक्षाशी कोणताही संबंध...

crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने एका तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना भारतनगर येथे...

INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कवाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारितील परकीय व्यापार महासंचालनालयाने बांगलादेशमधून भारतात तयार कपडे, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ अशा विशिष्ट...

court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) जिल्हा व सत्र न्याययालयाने...

shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी...

fir111

बालकामगार नियुक्त करणे सोसायटीच्या महिला चेअरमनच्या अंगलट…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इमारतीत झाडू पोच्या करण्यासाठी बालकामगार नियुक्त करणे एका सोसायटीच्या महिला चेअरमनच्या चांगलेच अंगलट आले आहे. मुलांची...

Page 233 of 6595 1 232 233 234 6,595