रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

by India Darpan
मे 19, 2025 | 7:27 am
in क्राईम डायरी
0
court 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शेजा-यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एकास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना सन.२०२० मध्ये रेडक्रॉस भागात घडली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जगन धनजी रेवर (५८ रा. बिल्डींग नं. २ डॉ. आँबेडकर कॉलनी रेडक्रास) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत नरेश हिरालाल मकवाना (४१ रा.सदर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी व आरोपी एकाच इमारतीतील रहिवासी असून ते एकमेकांचे शेजारी आहेत. रेवर १७ नोव्हेंबर २०२० रोजी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील जिन्यावर विनाकारण शिवीगाळ करीत होता. यावेळी मकवाना यांनी त्यास टोकले असता ही घटना घडली होती.

मकवाना यांनी समजवून सांगितल्याचा राग आल्याने त्याने घरातून लोखंडी कोयता काढून आणत पाय-या उतरणा-या मकवाना यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेत मकवाना यांच्या कमरेजवळ वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक पी.एस.गायकवाड यांनी केला. हा खटला कोर्ट क्र. ७ चे जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही.एस.मलकलपट्टे – रेड्डी यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अ‍ॅड. सुलभा सांगळे यांनी काम पाहिले. असता न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत त्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

Next Post

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

Next Post
rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011