टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

jail1

नाशिक येथील एका कंपनीच्या संचालकाला ९ कोटी रुपयांचे सीमाशुल्क चुकवल्याबद्दल मुंबईत अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई युनिटने शनिवारी नाशिक येथील एका कंपनीच्या संचालकाला ५४ कोटी रुपयांच्या आयात केलेल्या...

cbi

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाकडून १० लाख रुपयांची लाच…सीबीआयने केली एनएमसीच्या वरिष्ठ डॉक्टरला अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कखाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुकूल तपासणी अहवाल देण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेतल्यानंतर लगेचच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात (एनएमसी)...

photo credit air

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार...

india 1

विशेष लेख….अर्थव्यवस्थेची छलांग…भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था..

भागा वारखाडेभारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. या वर्षाअखेर ती चौथ्या स्थानी झेप घेईल, असा अंदाज होता; परतुं त्याअगोदरच सात महिने...

jail1

जालना येथील चोरट्यास दुधबाजारात पोलिसांनी ठोकल्या बेड्या…सव्वा लाखाचे सोने केले हस्तगत

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोदाघाटावर येणा-या भाविक महिलांच्या पर्समधील अलंकार हातोहात लांबविणारा जालना येथील चोरट्यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट १...

Untitled 50

सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी यांनी लष्कराच्या या मुख्यालयांना दिली भेट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कचीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी रविवारी जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथील भारतीय सैन्याच्या...

GrywHpyXAAAHKFk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत NDAच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेचे भूषवले अध्यक्षपद…या विषयांवर झाली चर्चा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. आपल्या विकासाच्या मार्गांना...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची रखडलेली कामे मार्गी लागतील, जाणून घ्या, सोमवार, २६ मेचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - सोमवार, २६ मे २०२५मेष- कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधण्याची गरजवृषभ- आर्थिक व्यवहारात अडथळे येतीलमिथुन- आत्मविश्वासाने कामे मार्गी लागतीलकर्क-...

Untitled 49

शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवड करावी की नाही….कृषी विभागाने केले हे आवाहन

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे,...

Election 4 1140x571 1

या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारत निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय...

Page 220 of 6593 1 219 220 221 6,593