आजचे राशिभविष्य- मंगळवार, २७ मे २०२५
मेष- आर्थिक झळ बसण्याची शक्यता जास्त असेल
वृषभ- नवीन संधी प्राप्त झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल
मिथुन- आपल्या अनेक अडथळे येतील हिम्मत हरू नका
कर्क– शक्य असल्यास वादविवादापासून दूर राहा

सिंह- आपण घेतलेले निर्णय अचूक असल्यामुळे लाभ होतील
कन्या- परिस्थितीतून बाहेर येण्याचे सामर्थ्य आपल्याला बळ देईल
तूळ– खिशाला कात्री बसण्याची शक्यता असेल
वृश्चिक- आपण घेतलेल्या जबाबदारी नीट पार पाडा इतर दुखावले तरी त्याचा विचार करू नका
धनु- आपल्या मनातील कल्पना आज आपल्याला प्रगती कारक ठरतील
मकर– आर्थिक स्थिती समजूनच निर्णय घेतलेला बरा
कुंभ– काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतील
मीन- आर्थिक नियोजनाबाबत तडजोडीचे राजकारण ठेवल्यास फायदा
राहू काळ– दुपारी तीन ते चार तीस
दैनंदिन कार्यासाठी योग्य दिवस