टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील औद्योगिक वसाहती 1024x576 1

मालेगाव तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील विविध विषयांसंदर्भात मु्ंबईत मंत्रालयात बैठक…झाले हे निर्णय

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील अंजन-रावळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये टेक्सटाईल, फूड प्रोसेसिंग आणि शेती आधारित उद्योगांसाठी ज्ञान केंद्र...

mahavitarn

नाशिक शहरात या भागात गुरुवारी वीज पुरवठा बंद…हे आहे कारण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक शहरात उद्या गुरुवार २९ मे रोजी सकाळी ९.३० ते १.०० वाजेपर्यंत शालीमार उपकेंद्रातील ११ केव्ही राजे...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रलोभने देऊ व घेऊ नये, जाणून घ्या, गुरुवार, २९ मेचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - गुरुवार, २९ मे २०२५मेष- आशादायक परिस्थिती निर्माण होईलऋषभ- कुठल्याही प्रकारचे प्रलोभने देऊ व घेऊ नकामिथुन- आरोप प्रत्यारोप...

IMG 20250523 WA0316

छगन भुजबळ यांनी मंत्रालयात कार्यभार घेताच विभागाची घेतली बैठक…दिले हे निर्देश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शासनाच्या १०० आणि १५०दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अंतर्भूत बाबींसंदर्भात योग्य कार्यवाही करण्यात यावी. दिव्यांग व्यक्ती व भटक्या, विमुक्त...

IMG 20250528 WA0307

कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केली सिन्नर बस स्थानकाची पाहणी…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सिन्नर शहरात २५ मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सिन्नर बसस्थानकाच्या गॅलरीचा स्लॅब...

Apple Days Banner W Amt 1

विजय सेल्सचा अ‍ॅपल डेज सेल सुरु…ही आहे ठळक वैशिष्ट्य

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताची प्रीमियर इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन विजय सेल्सच्या बहुप्रतीक्षित अॅपल डेज सेल्सला सुरुवात झाली आहे. १ जून...

RUPALI

राज्य महिला आयोग अध्यक्षांच्या उपस्थितीत नाशिक येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील समस्याग्रस्त, पीडित महिलांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली...

ajit pawar11

तुळजापूरच्या देवी मंदिर विकास आराखड्यासाठी १ हजार ८६५ कोटी मंजूर…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने तुळजापूर येथील श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी १ हजार...

ajit pawar e1706197298508 1024x770 1

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळाच्या विकासासाठी ६८१ कोटी मंजूर

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील मौजे...

midc11

या एम. आय. डी. सी. ला डी ± दर्जा; सवलतींचा मार्ग मोकळा

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि निर्णायक ठरू शकणारा निर्णय मंगळवारी मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय...

Page 215 of 6593 1 214 215 216 6,593