टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

mahavitarn

नाशिक शहरात शनिवारी या उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद…हे आहे कारण

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या इंदिरा नगर कक्षाच्या ३३/११ केव्ही शिवाजीवाडी विद्युत उपकेंद्रअंतर्गत असलेल्या...

cbi

३ लाखाच्या लाच प्रकरणात सीबीआयने एनसीएलटी खंडपीठाचे मुंबईचे उपनिबंधक आणि एका खाजगी व्यक्तीला केली अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कतक्रारदाराकडून ३ लाख रुपयांची (एक लाख रुपये खरे आणि उर्वरित बनावट) लाच मागितल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल नॅशनल कंपनी...

maharashtra rainfall e1690042246553

पावसाचा जोर ओसरणार, मान्सूनची सध्य:स्थिती…बघा, हवामातज्ञांचा अंदाज

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ….१- जोर ओसरणार -२९ मे ते मंगळवार३ जून दरम्यानच्या ५-६ दिवसात मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित महाष्ट्रातील २९...

GsH 5QCXUAEISro

भारतातील दोन महिला नौदल अधिकारी ‘डबल हॅन्ड मोड’ने कामगिरी करणाऱ्या ठरल्या पहिल्या

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-"ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध भारताने केलेल्या प्रभावी कारवाईत महिला वैमानिक आणि इतर...

GsIHMbUXoAAwC0B e1748568371730

पंजाब किंग्सवर एकतर्फी विजय मिळवत आरसीबीची फायनलमध्ये धडक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करॉयल चॅयल चॅलेंजर्स बंगळुरुने क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्सवर एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली आहे. या...

पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके 1 3 870x1024 1 e1748567519597

निधी वळविल्याचा अपप्रचार थांबवा…आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली माहिती

चंद्रपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आदिवासी विकास विभागाच्या निधीविषयक अपप्रचाराला पूर्णविराम देण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले...

eknath shinde

आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा समूह विमा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (इंडिया दर्पण वृ्त्तसेवा)- आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे...

बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

गडचिरोली जिल्ह्यातील १०० अंगणवाड्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर….मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गडचिरोली जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यात ई-लर्निंग ची सुविधा उपलब्ध असणार...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना ज्येष्ठांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल, जाणून घ्या, शुक्रवार, ३० मेचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- शुक्रवार, ३० मे २०२५मेष- ज्येष्ठांचा सल्ला मार्गदर्शक ठरेलऋषभ- व्यावसायिकांना प्रगतीचे संकेत मिळतीलमिथुन- विरोधकांचे बळ वाढेल सावध रहाकर्क- आर्थिक...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

रास्तभाव दुकानातून तीन महिन्याचे धान्य मिळणार जूनमध्येच….ऑगस्टपर्यंतचे धान्य मिळणार

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पावसाळा तसेच परिणामी पूर इत्यादि प्रतिकूल परिस्थितीमुळे राज्य व केंद्रशासित प्रदेशांना अन्नधान्याची उचल व वाटप करताना...

Page 212 of 6593 1 211 212 213 6,593