टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत बैठक 1 1 1024x683 1

वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक….नियोजनाची सुरु झाली तयारी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा...

crime 1111

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळयातील दीड लाखाची सोनसाखळी केली लंपास

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वार भामट्यांनी घरासमोर बसलेल्या महिलेच्या गळयातील सुमारे दीड लाख रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून...

crime1

साड्या घेण्यासाठी आलेल्या ग्राहक महिलेने दुकानदार महिलेचे अंगावरील दागिणे असे केले लंपास…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- साड्या घेण्यासाठी आलेल्या ग्राहक महिलेने व्यावसायीक महिलेस भुरळ पाडून तिच्या अंगावरील दागिणे लांबविल्याचा प्रकार दिंडोरीरोडवरील सावरकर...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

सिक्कीम येथे भुस्खलनामुळे राज्यातील अडकलेले ४० पर्यटक सुखरूप…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अतिवृष्टी आणि तिष्टा नदीला पूर आल्याने सिक्कीम लॅचुंग येथे भुस्खलनाची घटना घडली. या ठिकाणी महाराष्ट्रातील ४०...

1000858723

संपूर्ण महाराष्ट्रात ही संस्था सुरु करणार ५००० एक शिक्षकी शाळा…

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विदर्भातील १९९७ पासून सुरु असलेली कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था संपूर्ण विदर्भात आज १०३५ एक शिक्षकी...

Untitled 4

एकाच महिन्यात महाराष्ट्रात या टेलिकॉम कंपनीची १.३३ लाख नवीन ग्राहकांची नोंद…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजिओ एअरफायबर ८१ टक्के बाजार हिश्श्यासह फिक्स्ड वायरलेस क्षेत्रात आघाडीवर. सक्रीय ग्राहक वाढ दर्शवणारी एकमेव दूरसंचार कंपनी...

WhatsApp Image 2025 06 01 at 7.23.18 PM 1024x814 1

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जैन समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणाच्या दिशेने शासन कार्य करीत आहे. जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी...

badgujar

नाशिकमध्ये ठाकरे गटाचे बडगुजर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट…राजकीय चर्चेला उधाण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक दौ-यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी आज भेट घेतल्यामुळे...

fir111

प्लॉट खरेदी विक्री व्यवसायात आठ लाख रूपयांची फसवणुक…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्लॉट खरेदी विक्री व्यवसायात एकाने आठ लाख रूपयांची फसवणुक केली. व्यवहार पूर्ण न केल्याने भूंखड खरेदीदाराने...

IMG 20250602 WA0273 1

श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी...

Page 205 of 6593 1 204 205 206 6,593