आजचे राशिभविष्य – बुधवार, ४ जून २०२५
मेष– नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा
वृषभ– आर्थिक लाभाचे संकेत प्रबळ आहेत
मिथुन- नवीन कामाच्या योजना सफल मार्गक्रमण करतील
कर्क– आपल्या चुका सुधारण्याकडे कल ठेवा

सिंह– कामामध्ये अनपेक्षित अडथळ्यांचा सामना करावा लागेल
कन्या– उत्पन्नाचे नवे स्त्रोत विकसित होतील
तूळ– वरिष्ठांची मर्जी संपादन केल्यास यश मिळेल
वृश्चिक– नवीन जबाबदाऱ्यांचे ओझे खांद्यावर पडण्याची शक्यता
धनु- नोकरदार वर्गाने वरिष्ठांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करू नये
मकर- सरकारी हस्तक्षेपामुळे संकट येण्याची शक्यता
कुंभ– व्यापार व्यवसायात आर्थिक लाभ होतील
मीन- आपल्या बुद्धी कौशल्यामुळे आपणास यशप्राप्ती मिळेल
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
उत्तम दिवस