टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

jilha parishad

रणधुमाळी जिल्हापरिषदेची….नाशिक जिल्हापरिषदेत दोन्ही शिवसेनांसमोर अस्तित्वाचे आव्हान

श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवानाशिक - नाशिक जिल्हापरिषदेच्या २०१७ च्या निवडणुकीत २६ जागांसह शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष होता. गेल्या...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना, आर्थिक लाभाचे संकेतजाणून घ्या, गुरुवार, १२ जूनचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - गुरूवार, १२ जून मेष विचारपूर्वक निर्णय घेऊन कृती केल्यास फायदावृषभ आपल्या वरिष्ठांची नाराजी कशामुळे आहे याचा वेध...

IMG 20250610 WA0301 1

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन…नाशिकचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज पुणे येथील बालेवाडी मैदानात भव्य सभा आयोजित करण्यात...

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग बैठक 1 1024x683 1

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या प्रवर्गाला १३ व ७ टक्के सरसकट आरक्षण?

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने इतर मागासवर्ग समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण दिले आहे, त्याचप्रमाणे...

WhatsAppImage2025 06 10at5.07.42PM1MIV6

इंडो-नेपाळ युवा क्रीडा स्पर्धा…सुवर्णपदक जिंकल्याबद्दल एनसीसी कॅडेट ऋषिका कदम हिचा सत्कार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालयाच्या 6 महाराष्ट्र बटालियन एनसीसीची कॅडेट ऋषिका रमेश कदम हिने इंडो-नेपाळ युवा...

fir111

मालेगांव जन्म प्रमाणपत्र घोटाळा मध्ये पाचवी FIR….आत्ता पर्यंत ५० हून अधिक लोकांना अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमालेगांव महानगरपालिकाने १०४४ बोगस जन्म नोंदणी केली आणि प्रमाणपत्र दिले. तहसीलदारांचे खोटे बनावटी आदेश, महापालिकेत जमा करून,...

सिंधुदुर्ग येथील भारतातील पहिल्या जल पर्यटन प्रकल्पाचा ऑनलाइन पद्धतीने मुहूर्तमेढ सोहळा 2

नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय… मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार...

cbi

डिजिटल अटक, ७.६७ कोटी रुपयांची फसवणूक…सीबीआयने चार आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आरोपपत्र

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय अन्वेषण विभागाने डिजिटल अटक सायबर फसवणूक प्रकरणासंदर्भात राजस्थानमधील झुंझुनू येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर डिजिटल अटक प्रकरणात...

daru 1

तळीरामांना झटका….मद्यावरील शुल्क वाढले, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपायांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी...

Int2Cruises Launch Img 1

आता क्रूझ हॉलिडे बुक करणे झाले सोपे…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतातील पर्यटकांच्‍या क्रूझ व्‍हेकेशन्‍सचा शोध घेण्‍याासेबत बुक करण्‍याच्‍या पद्धतींना नवीन आकार देत इण्‍ट२क्रूझेज (Int2Cruises) या आशियामधील...

Page 190 of 6593 1 189 190 191 6,593