नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वेबाबत मंत्री छगन भुजबळ यांची महारेलचे व्यवस्थापकीय संचालक बरोबर झाली ही चर्चा…
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सिन्नर- संगमनेर- नारायणगाव- मंचर- राजगुरुनगर- चाकण मार्गेच करा अशी आग्रही मागणी राज्याचे...









