नाशिक जिल्ह्यातील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात उपविभागीय अधिकारी निलंबित…आठ अधिकारी व दोन स्टॅम्प व्हेंडरची चौकशी
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर-गुळगाव येथील भूखंड अदलाबदल प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई केली जाईल, असे...









