आजचे राशिभविष्य- सोमवार, ७ जुलै २०२५
मेष– अनावश्यक खर्च लगाम घाला
वृषभ- स्नेह संबंध वृद्धि गत होण्याची योग
मिथुन– देणे घेण्याचे व्यवहार मार्गी लागतील
कर्क– मुलांच्या मनामधील अनामिक भीती दूर करा

सिंह– विरोधकांच्या कारवायांचा योग्य शोध घ्यावा
कन्या– प्रवास बेत सफल होतील
तूळ– थकबाकी वाढणार नाही याची काळजी घ्या
वृश्चिक– नव्या कल्पना प्रत्यक्षात आणणे शक्य होईल
धनु- व्यवहारात लाभातील अडसर ओळखा
मकर– आपल्या कार्याचे योग्य मूल्यांकन ओळखा
कुंभ– अथक परिश्रमातून लाभ पदरी पडेल
मीन– धार्मिक कार्यात सहभाग घेणे शक्य होईल
राहू काळ– सकाळी सात ते नऊ
वामन जयंती