Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

केंद्राकडून खरिप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या आज झालेल्या बैठकीत खरीप पिकांच्या 2021-22 च्या...

IMG 20210609 WA0253 e1623248155999

कृषिपंपाना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी, उच्चदाब विद्युत प्रणालीचे कामे जलद करा

ऊर्जामंत्री डॉ नितीन  राऊत यांनी आज महावितरणला दिले निर्देश मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषिपंपांना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी उच्चदाब विद्युत...

gulabrao patil 748x375 1

फळपिक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या प्रचंड तक्रारी; पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

प्रतिनिधी, जळगाव हवामान आधारित फळपिक विमा योजना (अंबिया बहार) सन २०१९-२० अंतर्गत प्राप्त तक्रारीनुसार जबाबदार विमा कंपनी (भारतीय कृषि विमा...

st 1

आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीला राज्य शासनाकडून ६०० कोटीची मदत मिळणार

मुंबई - कोरोनामुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्य शासन ६०० कोटी रुपयांची मदत देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अॅड....

PHOTO 2021 06 09 17 44 00 1140x570 1

अनुदानित वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ; ८१०४ कर्मचाऱ्यांना लाभ

विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात दि. १ जुलै...

PHOTO 2021 06 09 14 31 23283X

विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय तिरंदाज पॅरिसला रवाना होण्यासाठी सज्ज

नवी दिल्ली -१७ ते १९ जून दरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे अंतिम पात्रता सामने २० ते २८ जून दरम्यान होणाऱ्या विश्वचषक...

Start Up Week 1140x570 1

तुमचे स्टार्टअप आहे? मग तुम्हाला मिळू शकते सरकारकडून १५ लाखांची वर्कऑर्डर

- तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’चे आयोजन - सहभागासाठी १५ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य...

मगरीने अशी केली शिकार; बघा थरारक व्हायरल व्हिडिओ

ऑनलाईन टीम, इंडिया दर्पण  सोशल मिडियात एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. धरणातील पाण्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

कोरोना रुग्णांना मिळणार आता घरपोच वैद्यकीय सुविधा

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली कोरोनाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नीती आयोग आणि पिरामल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित हम, सुरक्षित तुम...

Page 5292 of 6568 1 5,291 5,292 5,293 6,568