मगरीने अशी केली शिकार; बघा थरारक व्हायरल व्हिडिओ

ऑनलाईन टीम, इंडिया दर्पण 
सोशल मिडियात एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. धरणातील पाण्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत दिसते आहे की मगर काठावर येऊन कुत्र्याचा शिकार कशी करते आहे. अतिशय थरार असलेला हा व्हिडिओ सध्या खुपच गाजत आहे. काही जणांचे म्हणणे आहे की हा व्हिडिओ मालेगाव तालुक्यातील गिरणा धरणाचा आहे तर काही जणांचे म्हणणे आहे की हा  नगर जिल्ह्यातील धरणाचा. मात्र, हा व्हिडिओ कुठल्याही धरणावरील असला तरी तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
तेव्हा वेळ न दवडा बघू या हा व्हायरल व्हिडिओ