पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेचे पर्यावरण मंत्र्यांकडून कौतुक, अभिनेता आमिर खान यांची प्रमुख उपस्थिती
पिंपळगाव बसवंत: माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम पुरस्कार मिळविणाऱ्या पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेच्या ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे...