रोटरी क्लब ऑफ गोदावरीचा उपक्रम ; एक छोटीसी आशा उपक्रमाअंतर्गत महिलांना बिनव्याजी कर्ज
नाशिक - रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीतर्फे अध्यक्ष रोट. राजेश सिंघल यांच्या विवाहाच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या सबलीकरणाच्या हेतूने "एक छोटी सी आशा" या प्रकल्पांतर्गत...