नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८७ हजार २४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ५४८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ११ हजार ५०६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.३२ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १५२ रुग्णांची वाढ
– २५७ रुग्ण बरे झाले
– ८ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६०३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५४
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ८८१
जिल्हया बाहेरील रुग्ण – १०
एकूण १ हजार ५४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १०९
बागलाण – ६४
चांदवड – ७६
देवळा – ३२
दिंडोरी – ९१
इगतपुरी – १७
कळवण – १०
मालेगांव ग्रामीण – ४६
नांदगांव – ३५
निफाड – १२७
पेठ – ०७
सिन्नर – १९५
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ६९
ग्रामीण भागात एकुण ८८१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ४५८ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार ३० रुग्ण आढळून आले आहेत.