Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

heart attack

तरुणांमध्ये वाढतेय ह्रदयरोगाचे प्रमाण; हे आहे कारण

मुंबई – अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने साऱ्या देशाचे लक्ष वेधले आहे. अवघ्या 40व्या वर्षी सिद्धार्थचा ह्रदयरोगाच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याने...

tesla

भारतात धडकणार टेस्लाच्या कार; वाहन बाजारात मोठी स्पर्धा निर्माण होणार

मुंबई – भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव ज्या पद्धतिने गगनाला भिडले आहेत, त्यावरून इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे कल वाढणे अत्यंत स्वाभाविक...

संग्रहित फोटो

दररोज रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर

नवी दिल्ली - रेल्वेमध्ये मासिक हंगामी तिकिटावर (Monthly Seasonal Ticket) दररोज प्रवास करण्याची परवानगी रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. कोविडमुळे अनारक्षित...

DbXdgv1UQAokrR4

टेनिस खेळाडू मोनिका बत्राने प्रशिक्षकावर केला हा गंभीर आरोप…

मुंबई - टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आता काही प्रशिक्षक आणि खेळाडूमध्ये वाद निर्माण होऊ लागले आहेत. राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांनी...

संग्रहित फोटो

मारुतीने परत मागवल्या १ लाख ८० हजार कार; हे आहे कारण

मुंबई - मारुती सुझुकीच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. कंपनीने आपल्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या एकूण १.८१ लाख कार परत मागविल्या आहेत. या...

राशीभविष्य

असा असेल तुमचा आठवडा; वाचा, आठवड्याचे राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य - ५ ते १२ सप्टेंबर मेष - नवनवीन व्यावसायिक संधी मिळतील. अतिविश्वास टाळा. आर्थिक टार्गेट पूर्ण होईल. कार्यास...

helmet

सावधान…. विनाहेल्मेट दुचाकी चालवल्यास दोन तास समुपदेशन; प्रमाणपत्राशिवाय वाहन ताब्यात नाही

नाशिक - वाहन चालवतांना हेल्मेट न घालणा-या दुचाकी वाहनधाराकाला आता दोन तास मुंबई नाका येथील समुपदेशन केंद्रावर तज्ञ व्यक्तीव्दारे समुपदेशन...

IMG 20210904 WA0459 2

दरवाढीचा असाही निषेध; कसबे सुकेणेत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केंद्र सरकारला पाठवली टपालाने गोव-यांची राख

पिंपळगांव बसवंत - इंधन व स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने भाववाढ होत असल्याने केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणांमुळे देशात महागाई वाढत...

प्रातिनिधीक छायाचित्र

नाशिक – रामा हेरीटेज हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत हेड शेफचा गुदमरून मृत्यू; आग विझवल्यानंतर अर्धा तासांनी सापडला मृतदेह

नाशिक - मुंबई नाका येथील रामा हेरीटेज या हॉटेलच्या स्टोअर रूमला लागलेल्या आगीत हॉटेलच्या हेड शेफचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना...

Page 4901 of 6560 1 4,900 4,901 4,902 6,560