नाशिक – एफडीएचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांचा कवितासंग्रह अनेकांच्या पसंतीला; साहित्य संमेलनात झाले होते प्रकाशन
नाशिक - प्रशासनात काम करत असतांना समाजातील विविध व्यक्तीरेखा आपल्या कवितेतून मांडणारे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांचा...