India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘अशोका बिल्डकॉन’चा नर्मदा नदीवरील आठ मार्गिका पूल उभारणीसाठी गौरव

दि असोसिएटेड चेम्बर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री अर्थात ‘असोचेम’च्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘वर्षातील सर्वोत्तम पूल निर्मिती’ पुरस्कार

India Darpan by India Darpan
May 18, 2023
in वाणिज्य
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अशोका बिल्डकॉनने गुजरातच्या नर्मदा नदीवर देशातील पहिला आठ मार्गिका (लेन) असलेला पूल विक्रमी काळात उभारून आपल्या गौरवशाली परंपरा वाटचालीतील एक मैलाचा दगड गाठला आहे. विशेष म्हणजे या पूल उभारणी काळात नर्मदा नदीला दोन वेळा महापूर येवूनही जिद्द आणि कल्पकता या गुणांच्या जोरावर हा प्रकल्प पूर्ण करण्यात कंपनी यशस्वी ठरली.

दरम्यान, देशातील पहिला आठ मार्गिका (लेन) असलेला पूल उभारण्याची अद्वितीय कामगिरी केलेल्या अशोका बिल्डकॉन लिमिटेडचा दि असोसिएटेड चेम्बर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री अर्थात ‘असोचेम’च्या वतीने गौरव करण्यात आला. सदर पूल निर्माणासाठी ‘अशोका’ला ‘वर्षातील सर्वोत्तम पूल निर्मिती’ (Landmark Bridge Projet of The Year) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथे झालेल्या ‘असोचेम पायाभूत सुविधा परिषद आणि पुरस्कार २०२३’ सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अशोका समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख आणि संचालक आशिष कटारिया यांनी पुरस्कार स्वीकारला.

Ashoka Buildcon Awarded for 8 lane Bridge


Previous Post

बोगस पतपेढीद्वारे ४ हजार ग्राहकांची कोट्यवधींची फसवणूक; असे झाले उघड

Next Post

रस्त्यावर ७ कैऱ्या, ७ दगड, हळद, कुंकू… उताऱ्यातील ‘त्या’ कैऱ्यांचा घेतला चक्क आस्वाद… नाशकातील या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा

Next Post

रस्त्यावर ७ कैऱ्या, ७ दगड, हळद, कुंकू... उताऱ्यातील 'त्या' कैऱ्यांचा घेतला चक्क आस्वाद... नाशकातील या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा

ताज्या बातम्या

मालेगावमध्ये पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितले ४ हजार

June 6, 2023

अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोल; आता हे आहे कारण…

June 6, 2023

आज विरोधक सक्रीय होतील; जाणून घ्या बुधवार, ७ जून २०२३चे राशिभविष्य

June 6, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – ७ जून २०२३

June 6, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – लायब्ररी

June 6, 2023

अतिखोल अरबी समुद्रातील अति तीव्र चक्रीवादळ… महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

June 6, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group