India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सुपा इंडस्ट्रीयल पार्कसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जपान बँकेसमवेत चर्चा

India Darpan by India Darpan
January 17, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन जेस्क –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस येथे होत असलेल्या जागतिक परिषदेत सहभागी झाले आहेत. आज त्यांच्यासमवेत जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या ठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले असून येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली.

#जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्याशी महाराष्ट्र दालनात बैठक झाली. सुपा इंडस्ट्रियल पार्कसंदर्भात चर्चा करण्यात आली. सुपा येथे उद्योगांना अनुकूल वातावरण निर्माण केले- मुख्यमंत्री#Davos23 #WorldEconomicForum2023 pic.twitter.com/KgZkKNKpCa

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 17, 2023

Ahmednagar Supa Industrial Park Japan Bank
CM Eknath Shinde Davos Tour


Previous Post

मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा : मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये येणार या कंपन्या आणि एवढी गुंतवणूक

Next Post

तब्बल १८ कोटींच्या कर चोरी प्रकरणी मुंबईतील व्यापाऱ्याला अटक

Next Post
प्रातिनिधिक फोटो

तब्बल १८ कोटींच्या कर चोरी प्रकरणी मुंबईतील व्यापाऱ्याला अटक

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group