शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अहमदनगरचे दोघे लाचखोर लेखापरीक्षक जाळ्यात मागितले ३ लाख… अखेर ज्युस सेंटरवर १ लाख घेताना रंगेहाथ पकडले…

by India Darpan
मार्च 21, 2023 | 5:24 am
in राज्य
0
Corruption Bribe Lach ACB

 

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या लाचखोरीला मोठा ऊत आला असून त्यातून सहकार विभागही सुटलेला नाही. नगरच्या जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालयातील विशेष लेखा परीक्षक वर्ग २ किसन दिगंबर सागर (वय ५५) आणि तय्यब वजीर पठाण (वय ४८) खाजगी लेखा परीक्षक हे दोन्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकले आहेत. या दोघांनी ३ लाखाची लाच मागितली होती. तडजोडी अंती २ लाख निश्चित करण्यात आले. त्यातील १ लाख स्विकारताना हे रंगेहाथ सापडले आहेत.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका पतसंस्थेचे लेखापरीक्षण करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी लेखापरीक्षक किसन सागर याला दिले होते. पतसंस्थेचे चेअरमन व त्यांचे नातेवाईक यांच्या नावावरील मुदत ठेवींची रक्कम व्याजासह अहवालात दर्शविण्यासाठी आणि लेखापरीक्षण अहवाल चांगला सादर करण्यासाठी संबंधित चेअरमनकडे २ लाख लाचेची मागणी केली. अखेर तडजोडी अंती ही रक्कम २ लाख करण्यात आली. त्याचवेळी तय्यब पठाण याने या सर्व बाबीला प्रोत्साहन दिले.

मागणी केलेल्या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात १ लाख रुपयांची लाच देण्याची विनंती सागर याने केली. यासंदर्भात एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. आणि नेवासा फाटा येथील बाळूमामा ज्युस सेंटर येथे सागर आणि पठाण यांनी १ लाख रुपये स्वीकारले. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अधिक तपास एसीबीचे पथक करीत आहे.

सापळा अधिकारी:-
हरिष खेडकर, पोलीस उपअधीक्षक, ला प्र वि अहमदनगर*
*सापळा पथक* :-
पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पोलीस हवालदार हरुन शैख, चालक पोलिस हवालदार दशरथ लाड
मार्गदर्शक* –
*मा. शर्मिला वालावलकर ,पोलीस अधीक्षक
*मा.श्री नारायण न्याहळदे सो.
अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक.
मा. नरेंद्र पवार सौ वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.

दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा असून याप्रकरणी तक्रार देण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

Ahmednagar ACB Trap Bribe Corruption 2 Arrested

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चीन, पाकिस्तानमध्ये गेलेल्यांची संपत्ती आहे १ लाख कोटींची; केंद्र सरकार करणार लिलाव, बघा, कोणत्या आहेत या मालमत्ता?

Next Post

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना काय आहे? असा घेता येईल लाभ

Next Post
4

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना काय आहे? असा घेता येईल लाभ

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011