बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उर्फी जावेदने घातली ‘मोबाईल चार्जर ब्रा’; नेटकऱ्यांनी असा घेतला तिचा समाचार

by India Darpan
नोव्हेंबर 20, 2022 | 5:12 am
in मनोरंजन
0
Capture 16

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मॉडेल, अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बिनधास्तपाणासाठी आणि त्याहीपेक्षा विचित्र कपड्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. कमी कपडे घालून जास्तीत जास्त फोटो सोशल मीडियावर टाकण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. चित्रविचित्र कपडे परिधान केलेले तिचे फोटोज चांगलेच व्हायरल होतात. आणि नेटकरी त्यावर भरूभरून प्रतिक्रियाही देत असतात. सेफ्टी पिन, वायर, सॅक, दोरी, काच अशा कोणत्याही वस्तूपासून ती आउटफिट्स बनवू शकते.

आता उर्फीने याहून विचित्र ड्रेस परिधान केल्याचं समोर आलं आहे. यावेळी उर्फी जावेदने तिच्या अंगावर कपडे किंवा इतर वस्तूंऐवजी चार्जर असलेला मोबाइल टांगला आहे. नेहमीप्रमाणे इंस्टाग्रामवर तिने स्वतःच तिचा हा नवा लूक शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या अंगावर निव्वळ दोन फोन लटकलेले दिसत आहेत. यासोबतच तिने निळ्या रंगाचा कोटही घातला आहे.

निळ्या रंगाचा ब्लेझर आणि पँटसह मोबाइल आणि चार्जरच्या वायर्सनी बनवलेल्या बिकिनीचा उर्फी जावेदचा हा लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नेहमीप्रमाणेच यावर युझर्सनी भरपूर कॉमेंट केल्या आहेत. अभिनेत्रीचा हा लूक चर्चेचा विषय ठरला आहे. या सगळ्यांवर कडी म्हणजे तिने व्हिडिओ शेअर करताना तिने “फुल चार्ज्ड” असेही कॅप्शनमध्ये लिहिले आहे. मग काय युझर्सना यावर कमेंट करण्यासाठी मोठी संधीच मिळाली आहे. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

या आउटफिटसाठी लोकांनी उर्फीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर एकाने कमेंट करत म्हटले आहे की, उर्फी ठार वेडी झाली आहे, तिने तिच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत.” दुसरा तर म्हणतो की, माझाही मोबाईल तू चार्ज करून दे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सीझनचा उर्फी ही भाग होती. ‘बिग बॉस’च्या घरात काही उर्फीचा जास्त दिवस निभाव लागला नाही. मात्र, या सगळ्या काळात तिने लोकांचे भरपूर भरपूर मनोरंजन केले.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

Actress Urfi Javed Mobile Charger Bra Video Viral

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अहमदनगरातील सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; अशी आहेत तिची वैशिष्ट्ये

Next Post

रेशन कार्डधारकांना मिळणार २१ किलो गहू, १४ किलो तांदूळ यासह मोफत तेल आणि मीठ सुद्धा….

India Darpan

Next Post
ration shop

रेशन कार्डधारकांना मिळणार २१ किलो गहू, १४ किलो तांदूळ यासह मोफत तेल आणि मीठ सुद्धा....

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011