बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे पुन्हा छोट्या पडद्यावर; या मालिकेत दिसणार (Video)

by India Darpan
डिसेंबर 15, 2022 | 5:21 am
in मनोरंजन
0
Mrunmayee Deshpande

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर झळकणारी गुणी अभिनेत्री अशी मृण्मयी देशपांडे हिची ओळख आहे. ‘कुंकू’ या मालिकेतून मृण्मयी घराघरात पोहचली. यातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. यासोबतच ‘अग्निहोत्र’ मालिकेतही तिने आपली भूमिका उत्तमरित्या निभावली होती. नंतर मात्र ती, चित्रपटसृष्टी अर्थात मोठ्या पडद्याकडे वळली. तिथेही तिने आपले अभिनय कौशल्य दाखवत दर्जेदार चित्रपट केले. आता पुन्हा मृण्मयी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. यामुळे तिचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत.

मृण्मयी देशपांडे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘शाब्बास सूनबाई’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या मालिकेतील एका सोहळ्याच्या दृश्यात ती दिसली आहे. मालिकेतील लग्न सोहळ्यात मृण्मयी संगीत सोहळ्यात उपस्थित राहणार असून यावेळी तिचा धमाल डान्सदेखील पहायला मिळणार आहे. ‘शाब्बास सूनबाई’ ही मालिका वेळोवेळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. संजीवनी आपली वाटचाल कशी करते याचे चित्रण या मालिकेत दाखवण्यात आले आहे.

नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत मृण्मयीने आपला ठसा उमटवला आहे. तर ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’, ‘स्लॅमबुक’ सिनेमात तिने दमदार परफॉर्मन्स दिला आहे. ‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sun Marathi (@sunmarathi)

Actress Mrinmayee Deshpande Marathi TV Serial

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या अभिनेत्याला भामट्यांनी घातला लाखोंचा गंडा; यामुळे मिळणार पैसे परत

Next Post

उज्जैनच्या श्री महाकाल महालोक आणि महाकालेश्वर मंदिरात जिओ 5G सेवा सुरू; मुख्यमंत्री चौहान यांच्या हस्ते उदघाटन

India Darpan

Next Post
IMG 20221214 WA0031

उज्जैनच्या श्री महाकाल महालोक आणि महाकालेश्वर मंदिरात जिओ 5G सेवा सुरू; मुख्यमंत्री चौहान यांच्या हस्ते उदघाटन

ताज्या बातम्या

modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011