India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

लग्नानंतर हॉटेलमधील हा व्हिडिओ शेअर केला… अंकिता लोखंडे जोरदार ट्रोल…. असं काय आहे त्यात?

India Darpan by India Darpan
March 5, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरुन अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केलेल्या अंकिताने चित्रपटांतही काम केलं आहे. कंगना रणौतच्या ‘मनिकर्णिका’ चित्रपटातही ती झळकली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर अंकिताचं नाव जोडलं होतं. परंतु, काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर मूव्ह ऑन होत अंकिताने १४ डिसेंबर २०२१ रोजी उद्योजक विकी जैनशी लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली.

अंकिता लोखंडे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या अंकिताने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. सोशल मीडियावरही अंकिता सक्रिय असते. कामाव्यतिरिक्त आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अंकिता अनेकदा चाहत्यांना माहिती देत असते.

पती विकी जैनसह अंकिता सध्या सुट्टी एन्जॉय करते आहे. अंकिताने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला. एका हॉटेलमधील रुमचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताचा पती विकीबरोबर हॉटेलमधील आलिशान रूममधील फोटो दिसतो आहे. अंकिताने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी अंकिताला ट्रोल केलं आहे.

“नवऱ्याच्या पैशावर उड्या मारते”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर “पैसेवाल्याशी लग्न करण्याचा हाच फायदा आहे” असं दुसऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे. काहींनी सुशांत सिंह राजपूतवरुनही कमेंट केल्या आहेत. “सुशांतमध्ये काय कमी होतं? कदाचित त्याच्याकडे जास्त पैसा नसेल”, असं एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

Actress Ankita Lokhande Troll After Share Video


Previous Post

विधिमंडळात गाजला भटक्या कुत्र्यांचा प्रश्न; सरकार आणणार ही मोठी योजना

Next Post

तब्बल ३५ वर्षांनी अभिनेता रणधीर कपूर – बबिता एकत्र येणार; या कारणामुळे झाले होते वेगळे

Next Post

तब्बल ३५ वर्षांनी अभिनेता रणधीर कपूर - बबिता एकत्र येणार; या कारणामुळे झाले होते वेगळे

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group