India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

रजनीकांतची कन्या ऐश्वर्याच्या घरी चोरी…. हिरे आणि दागिने लांबवले…

India Darpan by India Darpan
March 20, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिच्या घरी चोरी झाली आहे. घरातील लॉकरमधून सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरीची माहिती मिळताच ऐश्वर्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. ज्यामध्ये तिने नमूद केले आहे की, एकूण ३.६० लाख रुपयांचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेले आहेत . या प्रकरणी ऐश्वर्याने तिनामुपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ऐश्वर्याने तक्रारीत म्हटले आहे की, तिने शेवटचे दागिने २०१९ मध्ये बहीण सौंदर्याच्या लग्नासाठी घातले होते. चोरीच्या दागिन्यांमध्ये हिऱ्यांचे सेट, जुने सोन्याचे दागिने, नवरत्न सेट, हार आणि बांगड्यांचा समावेश आहे. बहिणीच्या लग्नात परिधान केल्यानंतर हे दागिने लॉकरमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र १० फेब्रुवारीला पाहिले असता दागिने नव्हते.

View this post on Instagram

A post shared by Aishwaryaa Rajinikanth (@aishwaryarajini)

Actor Rajnikant Daughter Aishwarya Home Gold Jewellery Stolen


Previous Post

कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन आमदार विधानभवनात; पायर्‍यांवर ठिय्या देत जोरदार निदर्शने… (Video)

Next Post

केंद्र सरकारला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचा झटका; यासाठी दिला नकार

Next Post

केंद्र सरकारला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचा झटका; यासाठी दिला नकार

ताज्या बातम्या

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023

धक्कादायक! इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला… खलिस्तानी समर्थकांचे कॅनडात कृत्य… सर्वत्र संताप

June 9, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा तीन दिवसांच्या रजेवर; आता कुठे गेले?

June 9, 2023

असोसिएशन ऑफ कन्स्लटिंग सिव्हिल इंजिनिअर्स (इंडिया) नाशिकची नवी कार्यकारिणी जाहीर

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group