नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७४ हजार ८८ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ८ हजार ८१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १३ हजार ५१७ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ५.२ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ६७८ रुग्णांची वाढ
– १०४४ रुग्ण बरे झाले
– ३५ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ३ हजार ५७९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १९९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४ हजार २६४
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३९
एकूण ८ हजार ८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ६०६
बागलाण – ३२७
चांदवड – ३६२
देवळा – १७३
दिंडोरी – ४७३
इगतपुरी – १००
कळवण – ३११
मालेगांव ग्रामीण – २८४
नांदगांव – २४७
निफाड – ४६१
पेठ – ३२
सिन्नर – ६९८
सुरगाणा – ७५
त्र्यंबकेश्वर – १६
येवला – ९९
ग्रामीण भागात एकुण ४ हजार २६४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ७८९ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८६ हजार ९५८ रुग्ण आढळून आले आहेत.