दिनांक: 2 जून 2021
कोरोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकुण संख्या – 8081
….
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 1044
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 678
नाशिक मनपा- 275
नाशिक ग्रामीण- 377
मालेगाव मनपा- 14
जिल्हा बाह्य- 12
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4789
*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -35
नाशिक मनपा- 13
मालेगाव मनपा- 02
नाशिक ग्रामीण- 20
जिल्हा बाह्य- 00