आजचे राशिभविष्य
– रविवार – १५ जानेवारी २०२३
मेष – महिलावर्गाकडून कौतुक होण्याची शक्यता
वृषभ – हौशीसाठी खर्च होईल
मिथुन- सरकारी कामांमध्ये त्रास होण्याची शक्यता
कर्क – आनंदी दिवस
सिंह – धनलाभाचे योग
कन्या – मित्रपरिवार सामाजिक क्षेत्र यामध्ये खर्च करावा लागू शकतो
तूळ – मिष्ठांना भोजनाचा लाभ
वृश्चिक – कामाचा उरक वाढवावा लागेल
धनु – मित्र परिवार व कुटुंब यासोबत आनंदी दिवस
मकर- खाण्यापिण्यावर बंधन ठेवा
कुंभ – कोणतेही काम करण्याआधी पूर्ण अभ्यास करूनच कामाला सुरुवात करा
मीन – सरप्राईज गिफ्ट मिळण्याची शक्यता
आजचा राहू काळ
साडेचार ते सहा या वेळात शक्यतो महत्त्वाची कामे टाळावीत