इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पळून गेलेली पत्नी
मन्याच्या लग्नाला दोन महिने पूर्ण होतात.
एके दिवशी त्याचे आणि पत्नीचे कडाक्याचे भांडण होते.
त्यामुळे त्याची पत्नी पळून जाते.
मन्या खुप अस्वस्थ होतो.
खुप विचार करतो.
पण त्याला काहीही सुचत नाही.
अखेर दोन दिवसांनी त्याची पत्नी रात्री परत येते.
तिला बघून मन्याला खुप राग येतो.
मन्या : आता काय घ्यायला आली आहेस?
पत्नी : आधार कार्ड..
दुसऱ्या लग्नासाठी कोर्टवाले मागत आहेत..
– हसमुख